व्यक्तिमत्व बद्दल

माझा जन्म मुंबईत झाला. मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होत महाविद्यालयीन जीवनात शिवसैनिक म्हणून कार्यास प्रारंभ केला. श्रमीक सेनेत कामगारांच्या हक्कासाठी लढू लागलो. वाणिज्य पदवीधर झाल्यानंतर १९९५ मध्ये मुंबई विद्यापीठातून एलएलबी केले. १९९८ साली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी उपविभाग प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली


रिक्षासेनेचा अध्यक्ष, भवानी सहकारी बँकेचा संचालक, मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा उपाध्यक्ष, मुंबई जिल्हा खो-खो संघटनेचा अध्यक्ष म्हणून काम करत आहे. यासह इतर विविध क्षेत्रातील सार्वजनिक आणि सामाजिक संस्थांवर विविध पदांवर काम केले आहे. स्पर्धा परीक्षा शिबीरे, रक्तदान शिबीरे, मोफत रक्त पुरवठा, मोफत रुग्णवाहिका सेवा, आरोग्य तपासणी शिबीरे, कायदेविषयक माेफत सल्ला, क्रिडा स्पर्धा, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप असे सामान्यांसाठी शेकडो उपक्रम राबवले आहेत.

About The Personality

Advocate Anil Parab

I have been serving as president of Rickshaw Sena, Director of Bhawani Cooperative Bank, Vice President of Mumbai District Football Association, President of Mumbai District Kho-Kho Association with others. Besides, I have worked in various positions in public and social organisations of various other sectors. I have also conducted scores of activities for the common people, including camps for civil services exams, blood donation camps, free blood supply, free ambulance services, health check-up camps, free legal aid, sports competitions, distribution of school materials to needy students


As stated in the Shiv Sena (UBT) manifesto and under the leadership and guidance of party chief Uddhav Saheb Thackeray and Yuva Sena chief Aaditya Saheb Thackeray, I will push for setting up an international financial centre in Mumbai and ensure that Mumbai’s graduates find adequate jobs and entrepreneurial opportunities.

Gallery