Adv Anil Parab

  • Phone: 9987531462
  • City: Shivsena Shakha N. 93, Near Chetna Collage, Bandra (East), Mumbai - 400051
  • Email: advanilparab.office@gmail.com

संकल्प

महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत लोकशाही बळकट करण्यासाठी तुम्ही हिरीरिने मतदानात भाग घेवून घटनात्मक अधिकार बजावलात याबद्दल तुमचे अभिनंदन. पदवीधर निवडणुकीसाठी आपला घटनात्मक अधिकार बजावण्याची पुन्हा एकदा संधी तुम्हाला आली आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार म्हणून मी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याअनुषंगाने माझा आपणास परिचय करून देण्याची संधी घेत आहे. .


पदवीधर युवकांना आरोग्य विमा प्रदान करणे, वसतीगृहांची संख्या वाढवणे, मोफत रुग्णवाहिका आणि मोफत रक्तपुरवठा या सोयी सुविधा मुंबई पदवीधर मतदारसंघात देणार.


मुंबईतून बाहेर नेलेले आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र परत आणण्यासाठी आणि मुंबईतील पदवीधारकांना मोठ्या पगाराच्या नोकऱ्या उपलब्ध व्हाव्यात म्हणून संघर्ष करणार.


विधान परिषदेत पदवीधर युवकांचा बुलंद आवाज बनून कार्य करणार.थोडक्यात, पुढील सहा वर्षे आणि त्यानंतरही मी तुमच्या समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध असेल. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वचननाम्यानुसार पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्यसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली मी मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र स्थापन करण्यासाठी आणि मुंबईतील पदवीधरांना पुरेशा नोकऱ्या आणि उद्योजकीय संधी मिळतील यासाठी सतत प्रयत्नशील असेन.


Vision For Graduates


I intend to set up a help desk to resolve the issues faced by graduates concerning admission, passport, and visa both domestically and internationally


I will focus on providing health insurance, offering free ambulance service, expanding hostel facilities, and facilitating free blood services, among others, to graduates.

I will push for setting up an international financial centre in Mumbai and ensure that Mumbai’s graduates find adequate jobs and entrepreneurial opportunities.

I aim to become the most vocal voice for the graduates the State has ever seen in the coming years.


In short, I will be available to resolve your issues for the next six years and even after that. As stated in the Shiv Sena (UBT) manifesto and under the leadership and guidance of party chief Uddhav Saheb Thackeray and Yuva Sena chief Aaditya Saheb Thackeray, I will push for setting up an international financial centre in Mumbai and ensure that Mumbai’s graduates find adequate jobs and entrepreneurial opportunities.